विचारधारा मनसे

राजसाहेब ठाकरे हे तरुण व तडफदार नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांसमोर नवा पर्याय म्हणून महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी, बदल घडविण्यासाठी व विचारांचे परिवर्तन करण्यासाठी सज्ज झाले आहे. आजपर्यंत ज्यांना जमले नाही ते या एका तरुणाने आपणांसमोर सिद्ध करून दाखविले आहे. एकाच नेता, एकाच विचार, एकाच मक्ता! आतापर्यंत दहा नेते त्यांचे दहा मेंदू त्यामुळे दहा वेगवेगळे विचार असायचे.

सामाजिक उपक्रम

  • 'राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे' प्रदेश प्रवक्ता.
  • 'डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फॉऊन्डेशन' चे संस्थापक व अध्यक्ष.
  • 'श्री. पांडुरंग प्रतिष्ठान' चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष.
  • 'डॉ. शांताराम कारंडे युवा प्रतिष्ठान' चे संस्थापक व अध्यक्ष.
  • महाराष्ट्र पत्रकार संघाचे मुंबई विभाग प्रमुख.

सामाजिक कार्य

  • लोकसेवा आयोग परीक्षा मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन.
  • रोजगार मेळाव्या अंतर्गत शेकडो युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली.
  • एस व आय सी यु युनिट असलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण.
  • नितीन खरात या कॉलेज कुमारला संपूर्ण शिक्षणाचा खर्च.
  • चारकोप मध्ये सुमारे ६०० नागरिकांना मोफत पॅनकार्ड वाटप.

अचिव्हमेंटस

  • राज्यस्तरीय महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित.
  • 'मराठी समाज भुषण -२०११'
  • प्रकाशक देवानंद भुवड यांच्या हस्ते समाज गौरव पुरस्कार.
  • राष्ट्र गौरव साहित्यीक पुरस्कार – २०११.
  • 'देशबंधु पुरस्कार'
  • 'कलाभूषण पुरस्कार'
  • 'हरिजन साथी पुरस्कार-२०११'

छायाचित्र 〉〉 छायाचित्र संग्रह

चलचित्र 〉〉 चलचित्र संग्रह