• चारकोपमधे जवळ जवळ ६०० नागरिकांना मोफत पॅन कार्ड वाटप.
  • कांदिवली (प), चारकोप मधे अंदाजे ३५० जेष्ठ नागरिकांना जेष्ठʿ नागरिक कार्ड वाटप.
  • पश्चिम उपनगरातील अनेक शैक्षणिक संस्थाना सढळ हस्ते आर्थिक मदत.
  • वसंतराव भागवत विद्यालयाला ६० हज़ार क़ीमतीचे लाकड़ी बेंचेस मोफत प्रदान.
  • मलाड मालवणी येथील गाँधी विद्यालयला एकूण चार लाख रुपये क़ीमतीची लोखंडी बेंचेस मोफत प्रदान.
  • चारकोपमधील प्रियदर्शिनी शाळेला २१ हजार रुपये किंमतीचे लेज़िम बंद साहित्य प्रदान.
  • ज्ञानवर्धिनी शाळेला शैक्षणिक वह्या व साहित्याचे वाटप.
  • सुविधा विद्यालय गोराई येथील २५विद्धार्थाना दत्तक घेऊन शैक्षणिक मदत.
  • चारकोप मधील अनेक सामािजक सस्थाना, मंडळांना व गरजुंना आर्थिक
  • नितीन खरात या चित्रकारिता शिकणाऱ्या कॉलेज कुमारला सम्पूर्ण शिक्षणाचा खर्च.
  • चारकोप मधे अनेक आरोग्य शिबिराचे आयोजन.
  • रुपये २५०००/-क़ीमतीच्या ४x५ फुट आकाराच्या लोखंडी कायमस्वरूपी स्टॉल चे दरमहा एकाला मोफत वाटप. आतापर्यत एकूण १०० स्टॉल वाटप.
  • अनेक मंडळांना लोखंडी मोफत वाचनालय प्रदान.
  • अनेक साई भंडाराचे आयोजनात महाप्रसाद.
  • डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फॉऊन्डेशन प्रोडक्शन वतीने एस व आय.सी.यू. युनीट असलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण.
  • अनेक ररक्तदान शिबिराचे आयोजन.
  • काव्यरसिकांसाठी काव्य स्पर्धेचे आयोजन.
  • अनेक ठीकाणी रोजगारनाक्याचे फलकाचे अनावरण.
  • पश्चिम उपनगरामधे आंबा महोत्सव, महाराष्ट्र महोत्सव व अनेक महोत्सवांचे आयोजन.
  • २०. रोजगार मेळाव्या अंतर्गत हजारो युवकांना नोकरीची संधी उपलबद्ध करुन दिली.
  • शेअर मार्केट विषयी मोफत प्रशिक्षणशिबिरांचे आयोजन.
    अनेक क्रिकेट सामनंचे भव्य आयोजन.
    अनेक सस्थाना व मंडळांना ट्रॉफी, प्रशस्तीकरण व आर्थिक मदत.
  • नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या करीता अकरा मराठी नाटकांची निर्मिती.
  • लोकसेवा आयोग परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
  • कणकवली येथील असहाय्य सोनाली येरम या विद्यार्थिनीचा बी.एस.सी (नर्सिंग) चा शिक्षणाचा खर्च.
  • चित्रापतग कला अकादमीच्या माध्यमातून चारकोप येथे मोफत जाहिरात प्रशिक्षण मोफत शाळेचे आयोजन.
  • विवीध पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन.
  • अनेक संस्थाना सढळ हस्ते मदत सन्मान चिन्हाचे सौजन्य व इतर आर्थिक मदत.